Police detain suspect after brutal attack on 75-year-old woman in Hingoli. Saam Tv
Video

Hingoli Woman Dragged and Assaulted: हिंगोली हादरलं! ७५ वर्षीय वृद्धेवर नराधमाकडून अत्याचार|VIDEO

Hingoli Sub-District Hospital Lacks: हिंगोलीत ७५ वर्षीय वृद्ध महिलेला रस्त्यावरून जात असताना ३५ वर्षीय आरोपीने अत्याचार केला. औंढा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तरी गुन्हा अद्याप नोंदवला नाही.

Omkar Sonawane

हिंगोलीत शेतात जाणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून 35 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औंढा पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून, औंढा पोलिसांनी आता अत्याचार करणाऱ्या या आरोपीला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काल सायंकाळी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हाच दाखल केला नसल्याचे पुढे आले असून औंढा उपजिल्हा रुग्णालयाचा असवेंदनशीलपना देखील पुढे आला आहे. औंढा उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण सांगत या महिलेला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान आरोपी हा मद्यप्राशन केलेला होता. आरोपीने महिलेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात ओढत घेऊन जात अतिप्रसंग केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत FDAची धडक कारवाई; सांगलीहून आणलेले ५०० लिटर भेसळयुक्त सुटे दूध जप्त

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT