Mumbai Attack Breaking SaamTv
Video

Mumbai Breaking : मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर ? केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मोठा खुलासा

Terrorist Attack : मुंबईला दहशतवाद्यांचा हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून शहरात गस्त वाढवण्यात आली आहे.

Saam Tv

मुंबईला दहशतवाद्यांचा हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून शहरात गस्त वाढवण्यात आली आहे.

हायअलर्टनंतर मुंबईतील गर्दीचे ठिकाण असतील किंवा मग धार्मिक स्थळ असतील, या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. प्रत्येक धार्मिक स्थळावर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. मुंबईमध्ये पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैणात करण्यात आलाय. शहरातील प्रत्येक बारीक हालचालीवरती पोलीस लक्ष ठेवून आहेत. गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराबाहेरदेखील पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. त्याशिवाय काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सिद्धिविनायक न्यासाचे सदा सर्वणकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT