Mumbai-Pune Expressway Traffic Jam Saam Tv
Video

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा वाहतूक कोंडी, खंडाळ्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा; पाहा VIDEO

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रक अपघातामुळे तब्ब ३२ तास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली होती. गुरूवारी सकाळी वाहतूक सुरू झाली. त्यानंतर आता पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.

Priya More

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विकएन्डमुळे एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा येथे बायपाय करीत दोन्ही मार्गावरून पुण्याकडे वाहन सोडण्याचा प्रचाशासनाने निर्णय घेतला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर काही काळाचा ब्लॉक घेतला जाणार आहे. टँकर अपघातानंतर पुन्हा मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना दमछाक होत आहे.

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यातील आडोशी बोगद्याजवळ गँस टँकर उलटून मोठा अपघात झाला होता. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल ३२ तासांनंतर काल सकाळी ही वाहतूक सुरू झाली. टँकर अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा फटाक प्रवाशांना बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Siddharth Jadhav: रहस्यमय प्रवास अन् निस्सीम भक्ती; 'बजरंगी'मधील सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लुक पाहिलात का?

Guava vs Banana: पेरू की केळी? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरेंची विजयकुमार घाडगेंच्या उपोषणाला भेट

Chikankari Kurti Designs: महिलांसाठी चिकनकारी कुर्तीचे 5 युनिक डिझाईन्स; ऑफिस आणि डेलीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT