Nanded  SAAM
Video

Nanded : नांदेडला पुन्हा पावसाने झोडपलं, मध्यरात्रीपासून धो धो कोसळला, शेतकरी राजा चिंतेत | VIDEO

Nanded heavy rain : नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या पावसामुळे पुन्हा नांदेडसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्री पासून जिल्ह्यात सुरु झालेल्या तुफान पावसाच्या बॅटिंगमुळे नांदेड शहरातील रस्ते जलमय झाले असून, काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण मात्र परतीच्या पावसामुळे पुन्हा नांदेडसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. पुराने नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं थैमान घातले आहे. सतत कोसळणा-या पावसामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला आणि नागरिकांनासुध्दा अडथळे निर्माण होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT