Rain Update Saam TV
Video

Ratnagiri Rain : रत्नागिरीत जोरदार पावसाला सुरुवात, दापोली, लांजा, संगमेश्वरात सर्वाधिक पावसाची नोंद | VIDEO

Heavy Rains Resume in Ratnagiri District : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आज रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. रत्नागिरी, देवरुख, लांजा यासारख्या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ४७.४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दापोली, लांजा, आणि संगमेश्वर या तालुक्यांत सर्वाधिक पाउस झाला आहे. त्यामुळे काही भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली असून स्थानिक प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच नद्या व ओढ्यांच्या जवळ जाणे टाळावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT