Pune Rain  Saam tv
Video

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Pune Rainfall Video: पुण्यात आज अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली. गेल्या ७ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. या पावसाचे व्हिडीओ समोर आले आहेत.

Priya More

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुण्यात पुन्हा हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत.

पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाने हजेरी लावली. गेल्या ७ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुण्यात दमदार पुनरागमन केले. हवामान विभागाने पुण्यासह अनेक जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज शहरातील मध्यवर्ती भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. या पावसाचे व्हिडीओ समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT