Mumbai Rain Saam Tv
Video

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, रेल्वे उशिराने; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Rainfall: मुंबईत पावसाचा हाहाकार सुरू आहे. काल रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळ मुंबईकरांचे हाल होत आहे. पावसाचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

Priya More

मुंबईत काल रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहे. मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर मोठा वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.मुंबईसाठी २ आणि ३ जुलै महत्वाचे असणार आहे. दोन्ही दिवशी मुसळधार पाऊस असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT