VIDEO: Sindhudurg जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फोंडा घाटाला फटका Saam TV
Video

VIDEO: Sindhudurg जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फोंडा घाटाला फटका, रस्त्याला पडला खड्डा

Fonda Ghat Road News: पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या फोंडा घाटाला पावसाचा फटका, अवजड वाहनांना वाहतूक करण्यासाठी बंदी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचाच फटका आता जिल्ह्याचील फोंडा घाटाला बसला आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या फोंडा घाटाला भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. अवजड वाहनांना या घाटातून वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट नूतनीकरणाच्या कामासाठी मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणारी सर्व वाहने याच फोंडाघाटातून जात आहेत. मात्र आता वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आहे. खड्ड्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असले तरी आणखी दोन तीन दिवस हे काम चालणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! गोरेगाव-मुलुंड लिंक रोड 'या' तारखेपासून प्रवशांसाठी होणार खुला

Oats Water Benefits: रोज सकाळी ओट्सचं पाणी पिण्याची सवय लावा; शरीराला मिळतील ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update : नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळख, मोदक घेण्यासाठी लाखो भाविक हिंगोलीत दाखल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगार अन् पेन्शनचा नवा प्लॅन समोर, पाहा काय बदलणार?

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT