VIDEO: Navi Mumbai आणि Panvel मध्ये मुसळधार पाऊस Saam TV
Video

VIDEO: Navi Mumbai आणि Panvel मध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Rain News: नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, कळंबोलीमध्ये रस्त्यांना तलावांचं स्वरुप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याचं कैमेऱ्यात कैद झालं आहे. तळोजा या भागात पाणी साचलं असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पनवेलमध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळाला आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्यान अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. कळंबोलीमध्ये रस्त्यांना तलावांचं स्वरुप आलं आहे. रस्त्यावर पाणी साचून अनेक गाड्या अडकल्या त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT