Maharashtra Rain News Saam TV
Video

Maharashtra Rain News : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, घरांमध्ये शिरलं पाणी

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी घराघरांत पाणी साचले आहे.

Tushar Ovhal

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यातल्या पिंपरी चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. आकुर्डी परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी घरात पाणी साचले आहे. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. कारंजा शहरात पाणीच पाणी झाले आहे. वाहन चालकांना वाहन चालतवाता कसरत होत आहे. तस अनेक व्यापाऱ्यांचे ड्रम वाहून गेले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे. उमरगा तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT