Heavy rain in Shillegaon, Sambhajinagar leads to massive damage of maize and tomato crops. Saam Tv
Video

शेतकऱ्यांची कोट्यवधींची हानी; पिकांवर पावसाचा तडाखा|VIDEO

Sambhajinagar Farmers Suffer Huge Agricultural Losses: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे मका आणि टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं असून हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत.

Omkar Sonawane

शिल्लेगाव परिसरात रात्री मुसळधार पाऊस झाला.

मक्यासह टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालं.

हजारो हेक्टरवरील पिकं पावसामुळे उद्ध्वस्त झाली.

शेतकरी शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या शिल्लेगाव परिसरात रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मका आणि टोमॅटोचं खूप मोठं नुकसान झालेला आहे. मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि त्याच टोमॅटोमध्ये पाणी उभे राहिल्यामुळे ते टोमॅटो पीक शेतकऱ्यांच्या हातून पूर्णतः गेले आहे. हजारो हेक्टर वरील पिकांची अशी पावसाने माती केली आहे गेल्या आठवड्याभरापासून छत्रपती संभाजी

नगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. त्यात शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेरूचे भाव गडगडले, शेतकऱ्यांचे गणित कोलमडले; पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात|VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यातील अंबड तालुक्यातील बळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस

Pune Accident : नियंत्रण सुटलं, डंपर थेट घरात शिरला; ऐनवेळी चालकाने स्टेरिंग फिरवली अन्...

EPFO News: EPFO सदस्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी 5 मोठे निर्णय

Guava Ice Cream Recipe : घरी पेरू आईस्क्रीम बनवताय? फॉलो करा 'ही' रेसिपी

SCROLL FOR NEXT