Tanaji Sawant News  Saam TV
Video

Tanaji Sawant News : HLL लाईफकेअरला टेंडरविनाच दोन हजार कोटी रुपयांचं कंत्राट, तानाजी सावंत वादाच्या भोवऱ्यात

राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झाला होता असा आरोप झाला होता. आता एका कंपनीला टेंडरविनाच दोन हजार कोटी रुपयांचं कंत्राट दिल्याचा आरोप होत आहे.

Tushar Ovhal

HLL कंपनीला कुठलेही टेंडर न काढता दोन हजार कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आले आहे. HLL कंपनी ही बोगस बिलं काढण्यासाठी वादात सापडली होती. सरकारनामाच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कंपनीच्या तक्रारी आल्या होत्या. तरी या तक्रारीकडे कानाडोळा करण्याता आला का असा सवाल विचारण्यात येत आहे. या सगळ्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी चलाखी केल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात डायलिसिसचे किती रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी काय यंत्रणा उभी केली पाहिजे याचा अभ्यास न करता HLL कंपनीकडून जो प्रस्ताव आला तो २४ तासांच्या आत जसाच्या जसा मंजूर करण्यात आल्याची माहिती सरकारनामाचे संपादक ज्ञानेश सावंत यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

मेटाचा युजर्सना मोठा झटका, 8 मे नंतर 'DM' मध्ये 'नो' प्रायव्हसी?

आयसीयूत रुग्णाला उंदरानं कुरतडलं? भाईंदरमध्ये आरोग्यव्यवस्था पोखरलेली

SCROLL FOR NEXT