Hatkanangale Lok Sabha Elections Saam TV
Video

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

Hatkanangale Lok Sabha News Today | आज आपण आढावा घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाचा शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा गड असलेला हा मतदारसंघ मागच्या 3 निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला बनला होता.

Saam TV News

आज आपण आढावा घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाचा शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा गड असलेला हा मतदारसंघ मागच्या 3 निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला बनला होता. मात्र मागील 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने या मतदारसंघात सुरुंग लावत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने या मतदारसंघातून निवडून आलेत. घेऊया हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT