Dattatray Bharne Saam Tv
Video

Maharashtra Politics: वाशिम जिल्ह्याचे नवे पालकमंत्री दत्ता भरणे! हसन मुश्रीफ यांच्या जागी नियुक्ती, VIDEO

Datta Bharne: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा अद्यापही सस्पेन्स कायम आहे, अशातच आज वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्ता भरणे यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

Omkar Sonawane

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांची वर्णी लागली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवस पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नव्हता. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झाले होते. मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद झाल्यानंतर काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. अजूनही या दोन जागेवरून महायुतीत घमासान आहे. देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा चार्ज हा माझ्याकडे आहे असे विधान केल्यानंतर सर्वांच्याच राजकीय भुवया उंचवल्या आहे. वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी काही दिवसपूर्वीच आपला राजीनामा दिला आणि आज दत्ता भरणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

Dhurandhar: 'धुरंधर'नं मोडली दक्षिणेची मक्तेदारी; बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची 400 कोटींची कमाई

ड्रोनने रेकी, महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास; पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक

SCROLL FOR NEXT