Hasan Mushrif News Saam Tv News
Video

Hasan Mushrif News | पुणे अपघात प्रकरणावर मुश्रीफांची मोठी प्रतिक्रिया

Hasan Mushrif News | पुणे अपघात प्रकरणावर वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणावर वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दीली आहे. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलले गेले. या प्रकरणात जे डॉक्टर दोषी आढळले त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. अशा घटना यानंतर घडणार नाही. असं आश्वासनही हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना दिलं. तसेच ब्लड सॅम्पल बदलणं ही फार दुर्दैवी घटना आहे. यात जो कुणी आरोपी आढळेलं त्याला राज्य सरकार पाठिशी घालणार नाही. असा विश्वास मुश्रीफांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांना दीड लाखांचा चांदीचा मुकुट अर्पण

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Hair Conditioner: गणरायाच्या आवडत्या फुलांपासून बनवा घरगुती हेअर कंडिशनर; केस होतील मऊ आणि चमकदार

Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT