diwali Saam tv
Video

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Soan Papdi viral video : दिवाळीत बोनसऐवजी सोनपापडी दिल्याने कामगार भडकले. त्यांनी थेट गेटवरच सोनपापडीचे डबे फेकले.

Vishal Gangurde

देशभरात दिवाळीची धामधूम सुरु आहे. देशातील विविध कारखाने कंपनी कार्यालयात कर्मचारी वर्ग मोठ्या आनंदात दिवाळी साजरी करताना दिसत आहे. या दिवाळीत देशात काही कामगारांना बोनस मिळाला आहे. तर काहींना मिठाईवरच समाधान मानावं लागलं आहे. अशाच एका कारखान्याने कामगारांनाही दिवाळी बोनसऐवजी सोनपापडीचे डबे दिले. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी निषेध म्हणून सर्व डबे कारखान्याच्या गेटवरच फेकून दिले. हरियाणातील गनौर येथे ही घटना घडली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT