ऑन वसंतराव चव्हाण पुतळा अनावरण.
बहुजन समाजाला घेऊन चालणारा नेता म्हणून त्यांची कायमस्वरूपी ओळख आहे. जिल्हा आणि मराठवाड्यात त्यांचं अनन्य साधारण महत्व राहिल आहे.आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.या माध्यमातून त्यांच्या आठवणी दीर्घकाळ टिकून ठेवल्या जातील.
ऑन मनोज जरांगे पाटील आंदोलन.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात फार मोठी चर्चा झाली आहे. राज्यातील दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होऊन आरक्षण देण्यात साठी कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. कायदा मंजूर करत असताना काँग्रेस पक्ष देखील त्या ठिकाणी सहभागी होता.
काँग्रेसच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं हे सर्वश्रुत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले होते की आरक्षण देणार सांगितले होते त्या आरक्षणाचं काय झालं. असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला.
सध्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांनी आरक्षण देण्यासंदर्भात जे शकता घेतल्या त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण त्यांनी द्यावे,
ऑन प्रकाश आंबेडकर
हा विषय कुठल्याही राजकीय टिप्पणी पेक्षा वेगळा विषय आहे.या विषयाच्या अनुषंगाने फार मोठी किंमत मराठी माणसाला चुकवावी लागली होती. सर्वांनी जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे असे माझे मत आहे.
ऑन देवेंद्र फडणवीस
बोलायचे दात आणि दाखवायचे दात ही त्यांची प्रवृत्ती आहे. मोमेराम बगल मे छोरी अशी देवेंद्र फडणवीस यांची वर्तणूक राहिली आहे. कुठलाही कायदा न पाळा असं सांगणारा नैतिकता नसणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. कायद्याची सौजन्याची आणि संविधानाची ऐशी की तैशी करणाऱ्या माणसाच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत.
ऑन नितेश राणे
काही लोक बिघडण्याकरता आणि महाराष्ट्राची करमणूक करण्याकरता सोडलेले आहेत त्यातीलच हे एक वक्तव्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.