pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagawane: हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिसांची मोठी कारवाई, जेसीबी जप्त|VIDEO

Hagwane Family Under Fire: पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणे कुटुंबाचा जेसीबी जप्त केला आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर ही कारवाई झाली.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येत आहे. हगवणे कुटुंबाचा निकटवर्ती निलेश चव्हाणला देखील काही दिवसापूर्वी नेपाळमधून अटक केली होती. निलेश चव्हाणकडून मोबाइल देखील जप्त करण्यात आले आहे. करिश्मा आणि सासूचे मोबाईल निलेशकडे असल्याचे चौकशीत त्याने सांगितले आहे.

आता याच प्रकरणाची नवीन माहिती समोर आली आहे. शशांक आणि लता हगवणे यांनी जेसीबी विक्रीच्या व्यवहारात प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याची तक्रार महाळूंगे पोलिसांकडे दाखल झाली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान महाळुंगे पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

पावसाळ्यात नेसण्यासाठी साडीचे ५ लेटेस्ट ट्रेंडिंग पॅटर्न; प्रत्येक महिलेला उठून दिसतील

Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! या ३ कारणांमुळे पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता रखडला, तुम्हीही ती चूक केलीय का?

५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT