Hadgaon tribal protest against Banjara ST inclusion Saam Tv
Video

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Hadgaon Tribal Protest Against Banjara ST: नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे आदिवासी समाजाने मोठ्या प्रमाणावर 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा' काढला. आदिवासी बांधवांनी बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेशाच्या मागणीला प्रखर विरोध व्यक्त केला आणि मुंबई बंदचा इशारा दिला.

Omkar Sonawane

हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाने केल्यानंतर आता आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. नांदेडच्या हदगाव येथे आदिवासी समाजाने आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. एसटी प्रवर्गात इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये अन्यथा मुंबई जाम करू असा इशारा आदिवासी बांधवानी दिला आहे. बंजारा समाजाने केलेल्या मागणीला आदिवासी समाजाने आता प्रखरपणे विरोध करायला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT