Mahayuti MLA Sadabhau Khot speaking emotionally at Harshal Patil’s final rites ceremony in Tandulwadi, Sangli Saam Tv
Video

Maharashtra Politics: गुलाबराव पाटलांनी तात्काळ राजीनामा द्यावा; महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी|VIDEO

Gulabrao Patil Resignation Controversy: हर्षल पाटील यांच्या अस्थी विसर्जन प्रसंगी बोलताना सदाभाऊ खोत यांनी गुलाबराव पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी केली.

Omkar Sonawane

हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहतो. गुलाबराव पाटील यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महायुतीचे आमदार माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच प्रत्येक मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावेत असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. गुलाबराव पाटलांनी पहिले माहिती घेऊन बोलायला हवे होते. तर येथे आठ दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व प्रकाराबद्दल बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते सांगलीच्या तांदूळवाडी गावातील स्मशानभूमीमध्ये हर्षल पाटील यांच्या आज रक्षा विसर्जन प्रसंगी सदाभाऊ बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT