Gulabrao Patil On Uddhav Thackeray And Sanjay Raut Saam TV
Video

Gulabrao Patil News: जळगावच्या सभेतून गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल!

Gulabrao Patil News Today: शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या सभेतून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Saam TV News

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात भाषण केलं. या भाषणातून त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. जिल्ह्यातील गुलाबराव व पाच आमदारांनी जो निर्णय घेतला नसता. तर आम्ही मायनसमध्ये राहिलो असतो. आमच्या पाची मतदारसंघांमध्ये लीड मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या 9 सीट आल्या कशाला मला माहिती आहे. मुस्लिम बांधवांनी वन साईट मत दिली. संजय राऊत तेरा क्या होगा रे. सकाळी उठले की भोंगा लावतात, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती रुपये द्यावे लागणार; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोडी! खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मोठा निर्णय होणार?

अभिनेता आमिर खानच्या भाच्याला मोठा झटका! आंदोलनात सहभागी होणे पडले महागात; मुंबई पोलिसांनी दिली देश सोडण्याची नोटीस

Fennel Seeds Milk Benefits For Back Pain: दुधात बडीशेप मिसळून पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, कंबरदुखी आणि थकवा होईल झटपट दूर

भाजपची मोठी कारवाई; ३ बड्या नेत्यांना ६ वर्षांसाठी केले निलंबित

SCROLL FOR NEXT