विधानसभा निवडणूक saam tv
Video

Gulabrao Patil: 'गुलाबराव पाटील गेला डब्यात’- मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे विधान का केलं? पाहा व्हिडीओ

They Said I Was Finishe: मंत्री गुलाबराव पाटील हे आज जळगावमध्ये बोलत होते, यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले.

Omkar Sonawane

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे आता सध्या रोजच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत आहेत. आजही त्यांनी एक मिश्किल वक्तव्य केलं आणि एकच हशा पिकला. गुलाबराव पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मलाही वाटायचे माझं काही खरं नाही लोकही म्हणायचे आता हा गुलाबराव पाटील येतच नाही तो गेला डब्यात. पण लोकांनी छप्पर फाडके मत दिले. आपल्याला जोरदार मत दिले आणि निवडून दिले आणि यावेळेस महायुती घट्ट होती त्याचा हा परिणाम सगळीकडे दिसला. अशी मिश्किल टोलेबाजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT