Gujarat govt notice Hindus to seek permission for converting to Buddhism Saam TV
Video

बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय?

Buddhist Religion News Today | बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. गुजरात सरकारनं त्याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. बौद्ध धर्म स्वतंत्र धर्मपंत आहे. बौद्ध धर्म हिंदू धर्माचा भाग नाही, असं गुजरात सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता बौद्ध धर्मात प्रवेश करायचा असेल तर, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

Saam TV News

बौद्ध धर्मांतराबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी यापुढे कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. गुजरात सरकारनं त्याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. बौद्ध धर्म स्वतंत्र धर्मपंत आहे. बौद्ध धर्म हिंदू धर्माचा भाग नाही, असं गुजरात सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता बौद्ध धर्मात प्रवेश करायचा असेल तर, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. गुजरात सरकारनं काढलेल्या परिपत्रकात या गोष्टी नमूद केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT