GST reforms ahead of Diwali may bring relief to consumers with lower prices on electronics, vehicles, clothes and essentials Saam Tv
Video

GST Reform: टीव्ही, फ्रीज, एसीसह ग्राहक वस्तू होणार स्वस्त;जीएसटीचे दोन स्लॅब रद्द होणार|VIDEO

Big Diwali Gift: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून मोठी भेट दिली जाण्याची शक्यता आहे. जीएसटीचे दोन स्लॅब रद्द होणार असून कपडे, बूट, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्या स्वस्त होणार आहे.

Omkar Sonawane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी येणाऱ्या दिवाळीला मोठे भेट देणार असल्याचे सुतोवाच केल्यानंतर लोकांना उत्सुकता लागली आहे. या सुधारणांमुळे टीव्ही, फ्रीज आणि एसीसारख्या ग्राहकापयोगी वस्तु होऊ शकतात. सध्या जीएसटीचे चार स्लॅब (5%,12%,18%,28%) असून येत्या दिवाळीपासून हे फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब होण्याची संभावना आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी उद्योग क्षेत्रात उत्साहाची लाट आहे.

कोणत्या वस्तु स्वस्त होणार?

कपडे, बूट-चप्पल, प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू, प्रक्रिया केलेले पदार्थ, घरगुती वस्तु, दुचाकी आणि कार, सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Student Death in School : रांगेत उभा असताना अचानक खाली कोसळला, शाळेच्या मैदानावर दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

Amazon Great Indian Festival: अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये धमाकेदार ऑफर्स, फोन, टीव्हीवर मोठी सूट

पैसे न दिल्याचा राग; काँग्रेस महिला नेत्याच्या मुलाकडून आईवरच वार, चाकूने संपवण्याचा प्रयत्न

Maharashtra Live News Update: मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला नाशिक पोलीस आयुक्त

Cancer Symptoms: शरीरात होणाऱ्या 5 मोठ्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; विविध कॅन्सरची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT