Govinda Maval Lok Sabha Saam TV
Video

Govinda Maval Lok Sabha News | गोविंदा नेमकं कोणासाठी आला हेच विसरला अन् बुचकळ्यात पडला

Govinda Maval Lok Sabha News Today | महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा मावळ लोकसभा मतदारसंघात आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला. पण ज्यांच्या प्रचारानिमित्त रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी तो आला. त्या श्रीरंग बारणेंचं नाव घेण्यास तो विसरला. शेवटी शेजारी बसलेल्या भाजप आमदारानं त्यांना आठवण करुन दिली.

Siddhesh Sawant

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा मावळ लोकसभा मतदारसंघात आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला. पण ज्यांच्या प्रचारानिमित्त रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी तो आला. त्या श्रीरंग बारणेंचं नाव घेण्यास तो विसरला. शेवटी शेजारी बसलेल्या भाजप आमदारानं त्यांना आठवण करुन दिली. शेवटी त्याला आपल्या बाजूला बसलेल्या विधानपरिषद आमदार उमा ताई खापरे यांना मावळच्या उमेदवाराचं नाव विचारण्याची वेळ ओढवली. त्यानंतर केलेल्या दोन मिनिटांच्या भाषणात गोविंदा यांनी मावळच्या उमेदवाराचे नाव आपल्या भाषणात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT