Government Officer Saam Tv
Video

Government Officer: सरकारचा मोठा निर्णय, निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नोकरी देणार| VIDEO

Government Officer Can Work After Retirement: सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता सरकारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत काम करता येणार आहे.

Siddhi Hande

सरकारी अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सेवानिवृत्त झाल्यानंतरही सरकारी अधिकाऱ्यांना पुन्हा नोकरी करता येणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना फायदाच होणार आहे.शासकीय आणि निमशासकीय सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. यानुसार कार्यालयांतील एकूण पदांच्या 10 टक्के जागांवर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे अधिकारी वयाच्या 65 वर्षांपर्यंत आणि विशिष्ट क्षमतेनंतर 70 वर्षांपर्यंतही सेवा देऊ शकतील. ही वयोमर्यादा पदानुसार निश्चित केली जाणार आहे. मात्र, या निर्णयाला सरकारी अधिकारी संघटनांचा विरोध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT