Government Job Google
Video

Government Jobs: महाराष्ट्रात लवकरच सरकारी नोकरीची मेगाभरती, फडणवीसांची घोषणा | VIDEO

Government Job Mega Bharti: राज्यात लवकरच सरकारी विभागात मेगाभरती केली जाणार आहे. याबाबत काल देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घोषणा केली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता राज्यात सरकारी विभागात मोठी पदभरती होणार आहे. सरकारी विभागांमधील रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. यासाठी मेगाभरती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सर्व विभागांना 150 दिवसांत उद्दिष्टपूर्तीचे आदेश देण्यात आले आहे. त्यानंतरच रिक्त पदांची अचूक माहिती समोर येणार आहे. पूर्वी जाहीर केलेल्या 75 हजार पदभरती कार्यक्रमाअंतर्गत एक लाखांहून अधिक भरती पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना सांगितलं. अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. त्यामुळे तुम्हाला चांगल्या विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. याबाबत लवकरच प्रक्रिया सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT