VIDEO: सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहेरबान? Saam TV
Video

VIDEO: सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहेरबान?

Maharashtra Sugar Factory News: साखर कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मान्यता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नीट घोटाळा, कांदा घोटाळा अशे अनेक घोटाळे समोर येत आहेत. अशातच सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यावर केंद्र सरकार मेहेरबान असल्याचं दिसून येत आहे. 13 कारखान्यांच्या 1898 कोटींच्या कर्ज प्रस्तावांना मान्याता देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. साखर पट्ट्यातील शेतकरी आणि कारखानदारांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीला सरकारला फटका बसला होता. त्यामुळे साखर कारखानदारांची नाराजी दूर करण्यासाठी कर्ज दिल्याची माहिती समोर येत आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील याच्या मंत्रीमंडळ उपसमितीने 13 कारखान्यांचे प्रस्ताव मान्य केले होते. त्यामुळे कारखानदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. मात्र सरकार आता या नाराज कारखानदारांवर मेहेरबान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Credit Card : आरबीआयचा क्रेडिटधारकांना मोठा झटका; ही सुविधा झाली बंद, काय आहेत नवीन गाईडलाइन?

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

SCROLL FOR NEXT