eight pay commission  Saam TV
Video

8th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी? आठवा वेतन आयोग लागू होणार?

केंद्र सरकार लवरकरच आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.

Tushar Ovhal

सरकारी कर्मचा-यांना आता वेध लागले आहेत ते 8 व्या वेतन आयोगाचे. त्यामुऴे केंद्र सरकारनंही त्यादृष्टीनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱी आणि पेन्शनधारकांचे विद्यमान वेतन, भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यात आलाय. तर यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने उदारीकरणाच्या निर्णयानंतर 1996 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची सुरुवात केली. तर आतापर्यंत सात आयोग लागू करण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT