BJP MLA Gopichand Padalkar faces setback in Sangli bank election saam tv
Video

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Gopichand Padalkar Nomination Rejection Latest News In Marathi: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला.

Omkar Sonawane

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने पडळकरांचा अर्ज अवैध ठरला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा माजी आमदार विक्रम सावंत यांनी स्वागत केले आहे. न्यायव्यवस्था जिवंत आहे, असं मत व्यक्त करत ज्यांनी ज्यांनी खोटी कागदपत्रे देण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी देखील याचिकाकर्ते सावंत यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जावर जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद ठरवला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

Maharashtra News Live Update : नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! स्वतःचं धरण असूनही शुक्रवारपासून १०% कपात

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

Healthy Breakfast : बटाट्याचा, कोबीचा की कांद्याचा पराठा? नाश्त्यासाठी कोणता पराठा सर्वात आरोग्यदायी आहे?

SCROLL FOR NEXT