Rahul Gandhi Saam Tv
Video

Rahul Gandhi: गोकुळ दूध संघाच्या वादात उडी राहुल गांधींची उडी, भाजपवर केला बहुमत चोरीचा आरोप

Rahul Gandhi On Gokul Politics: गोकुळचे राजकारण चांगलेच तापले आहे. गोकुळच्या वादात आता राहुल गांधी यांनी उडी घेत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत.

Priya More

कोल्हापुरातील गोकुळवरून राजाकारण चांगलेच तापले आहे. गोकुळ दूध संघ निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपनं नियम बदलून स्वतःचे 4 संचालक नेमलेत. यावरुनच काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलाय. हा दूध उत्पादकांच्या मतांवर पडलेला दरोडा असून जनमतातील भेसळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. सत्ता टिकवण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जात असून शेतकरी हा प्रकार कधीही विसरणार नसल्याचं सांगत राहुल गांधींनी तीव्र शब्दांत निषेध केलाय.

राहुल गांधींची गोकुळ दूध संघाच्या वादात उडी घेतली. भाजपने गोकुळमधील दूध उत्पादकांना हरवलं. गोकुळ सहकारी दूध संघामध्ये बहुमत चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, 'निवडणुकीनंतर भाजपने नियमात बदल करत चार संचालकांना नियुक्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे १२ आकड्याला १६ बनवून घुमत चोरल्याचा आरोप त्यांनी केला. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आहे आणि जनादेशात भेसळ आहे. भाजप एवढा हताश बनला आहे की प्रत्येक ठिकाणी सत्ता वाचवण्यासाठी ते कोणतीही हद्दपार करत आहेत. उत्पादकांचं मत चोरणाऱ्यांनी लक्षात ठेवा शेतकरी विसरत नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; तपास यंत्रणा बदलण्यासाठी मुलगा राम पूर्णेकरांची उच्च न्यायालयात धाव

Expensive Tea : जगातील सर्वात महागडा चहा कोणता? किंमत वाचलात तर झोपच उडेल

GPF Rules: सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास GPF ची रक्कम कोणाला मिळणार? सरकारचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

Stock market today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १६०० तर निप्टी ४०० अंकांनी वधारला; ५ मिनिटांत ७ लाखांची वाढ

Maharashtra Politics: महायुतीत पुन्हा तणाव, शिंदेसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT