Keskar family’s goats painted and prepared for the traditional Ringan in front of Sant Tukaram Maharaj’s Palkhi at Katewadi, Baramati. Saam Tv
Video

Ashadh Wari: संत तुकाराम महाराज पालखीसमोर काटेवाडीत आज मेंढ्यांचे पारंपरिक रिंगण; तीन पिढ्यांची अनोखी परंपरा| VIDEO

Goat Ringan In Front of Sant Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर काटेवाडीत आज मेंढ्यांचे रिंगण संपन्न होणार आहे. तीन पिढ्यांपासून केसकर कुटुंबीय हा मान पार पाडत असून, या मेंढ्यांशी जोडलेली एक चमत्कारिक आख्यायिकाही आहे.

Omkar Sonawane

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी समोर आज बारामती मधील काटेवाडी या ठिकाणी मेंढ्यांचा गोल रिंगण संपन्न होणारे. गेल्या तीन पिढ्यांपासून केसकर कुटुंबीयांकडे या मेंढ्यांना रिंगण घालण्याचा मान आहे. काही वर्षांपूर्वी केसकर यांच्या मेंढ्या आजारी पडल्या होत्या अनेक डॉक्टरांना दाखवून सुद्धा त्या बऱ्या झाल्या नाहीत अखेर त्यांनी पालखी समोर रिंगण घालवण्याचे ठरवलं आणि त्यानंतर तात्काळ या मेंढ्या बऱ्या झाल्या अशी आख्यायिका केसकर कुटुंबीयांचे सदस्य सांगतात. रिंगणापूर्वी या मेंढ्यांना आंघोळ घालून त्यांना रंगवण्याची तयारी सध्या काटेवाडी मध्ये पाहायला मिळते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : कोविड व्हॅक्सिनमुळे हार्ट अटॅक? AIIMS- ICMR च्या अहवालात मोठा खुलासा, VIDEO

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्याल; ५ राशींच्या लोकांची भरभराट होणार

Badlapur News :...तर अधिकाऱ्यांना घरी पाठवणार; बदलापुरात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्यावरून शिंदे गट आक्रमक

Dhule News: अवैधपणे गर्भपात करण्यासाठी औषध विक्री करणाऱ्या डॉक्टरचा भांडाफोड

Ghanshyam Darode: बदनामी करणाऱ्यांवर करावाई करा; नाहीतर आत्मदहन करेन, घनश्याम दरोडेचा इशारा

SCROLL FOR NEXT