Pahalgam terror attack saam tv
Video

Girish Mahajan: काश्मीर भारताचा अभिमान, मुकूटमणी आहे – मंत्री गिरीश महाजन

Pahalgam Terror Attack: आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीनगरला जाऊन तेथे असलेल्या नागरिकांना सुखरूप आणण्याची जबाबदारी घेतली आहे, यावेळी त्यांनी नागरिकांना धीर दिला.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे जालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील 28 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. डोळ्यासमोर आपल्या संख्यांना गामाववं लागतं याचं दु:ख काय असतं हे तेथील पर्यटकांनी अनुभवले. महाराष्ट्रातील नागरिकांचे पार्थिव आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरला गेले होते. यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. येथे असलेल्या सर्वाना त्यांच्या घरच्यांची ओढ लागली आहे. आज काश्मीर बंद पुकारला असला तरी उद्यापासून सर्व सुरळीत होईल कारण काश्मीरकरांचा हा पोटाचा प्रश्न आहे. पण पाकिस्तान कुरघोड्या घालत आहे. पण आम्ही त्यांना भीक घालणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दहशतवाद्यांना दिला. तसेच काश्मीर हा आपला मुकुटमणी आहे असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price Hike : दिवाळीआधी इंधनाचा भडका! पेट्रोल-डिझेल महागणार? निवडणुकांआधी सर्वसामान्यांना बसणार शॉक

Homemade spice drink: नसांमध्ये जमा झालेली चरबीही झटक्यात वितळेल; फक्त या 3 गोष्टी पाण्यात उकळून प्या, हात-पायांचं दुखणंही थांबेल

Maharashtra News Live Update: सचिन वाझेने केलेलं कृत्य हे दहशतवादी कृत्यच, कारण त्यात स्फोटकांचा वापर झाला: एनआयएचा दावा

Dental Care: थंड किंवा गरम खाताना दातांत झिणझिण्या येतात? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

WhatsApp New Feature: WhatsApp चं भन्नाट फीचर! अकाउंट नसलेल्या व्यक्तींनाही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT