The moment rescue teams used a private crane to help stranded people descend from the halted giant swing at Barshi’s Bhagwant Ground. Saam Tv
Video

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Giant Swing Ride Malfunction: बार्शीच्या भगवंत मैदानावर नागपंचमीनिमित्त उभारलेल्या मनोरंजन मेळ्यातील उंच पाळणा अचानक बंद पडला. यात ३० ते ३५ लोक अडकले होते.

Omkar Sonawane

नागपंचमीनिमित्त बार्शीतील भगवंत मैदानावर उभारण्यात आलेल्या मनोरंजन पार्क मधील अतिभव्य प्री पॉल पाळणा अचानक बंद पडला. पाळणा वर गेल्यानंतर अचानक बंद पडल्याने जवळपास तीस ते पस्तीस लोकांचा जीव टांगणीला पडला होता. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. पाळणा बंद पडल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन टीम घटनास्थळी पोहचल. पाळण्याची उंची जास्त असल्यामुळे खाजगी क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना खाली उतरवण्यात आले. पाळण्यातून खाली उतरल्यानंतर लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Fraud : बँकेत महाघोटाळा, तब्बल 195 बोगस कर्ज खाती; माजी अध्यक्षांसह 50 जणांवर गुन्हा, VIDEO

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Shocking News : जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार?

एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

SCROLL FOR NEXT