Guillain Barre Syndrome Saam Tv News
Video

GBS Outbreak in Pune : जीबी सिंड्रोमने वाढवलं पुणेकरांचं टेन्शन, रुग्णांच्या वाढत्या संख्येने यंत्रणा अलर्टवर

Pune GBS case update : जीबी सिंड्रोमने पुणेकरांचं टेन्शन वाढवलं आहे. पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने यंत्रणा अलर्टवर पोहोचली आहे. या रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Vishal Gangurde

राज्यातील विविध भागासहित पुण्यात जीबी सिंड्रोमने थैमान घातलं आहे. पुण्यात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली आहे. आज पुण्यात एकही जीबीएस रुग्णाची नोंद झाली. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली आहेत. यातील २५ रुग्ण पुणे शहरातील आहेत. तर ७४ रुग्ण पुणे महापालिकेच्या नव्याने समाविष्ट भागातील आहेत. यातील एकूण रूग्णांपैकी २० रुग्ण व्हेंटिलेटर आहेत. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय यासह इतर रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT