Lavani artist Gautami Patil leading a vibrant Congress roadshow in Mul city, drawing massive youth participation. Saam Tv
Video

गौतमी पाटील उतरली निवडणुकीच्या प्रचारात, मतदारांना काय आवाहन केलं? VIDEO

Impact Of Gautami Patil Roadshow: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील यांनी काँग्रेसच्या प्रचारासाठी रोड शो केला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात झालेल्या या शोला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Omkar Sonawane

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटीलने आज चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे काँग्रेसचा प्रचार केला. मूल शहरातून रोड शो करत त्यांनी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले. मूल येथे एकता समर्थ या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. हे क्षेत्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येत असल्याने इथे शेवटच्या क्षणी काँग्रेसने ताकद झोकली आहे. गौतमी पाटील यांची तरुणाईत क्रेझ लक्षात घेता त्यांना प्रचारासाठी उतरवण्यात आले. या रोड शोला नागरिकांचा विशेतः तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे निवडणुकीनंतर या नगरपरिषदचा काय निकाल लागतो पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

स्वकीयांकडून महाराष्ट्राचा घात; राज ठाकरेंचा अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून CM फडणवीसांना टोला

माजी उपराष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

SCROLL FOR NEXT