Gautami Patil Saam Tv
Video

Gautami Patil: गौतमी पाटीलची शेतकऱ्यांना मदत, सकाळ रिलीफ फंडला 51 हजार| VIDEO

Gautami Patil Help Farmers: नृत्यांगणा गौतमी पाटील यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गौतमी देशपांडेने सकाळ रिलीफ फंडला ५१ हजारांचा धनादेश दिला आहे.

Siddhi Hande

राज्यात अतिवृष्टी झाली आहे.यामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशीव, सोलापूर, अहिल्यानगरमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.दरम्यान, आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे आले आहे. गौतमी पाटीलनेदेखील शेतकऱ्यांना मदत केली आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात असताना, नृत्यकलावंत गौतमी पाटीलने मदतीचा हात पुढे केलाय. गौतमी पाटीलने 'सकाळ रिलीफ फंड'साठी 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

यात्रीगण कृपया ध्यान दे! देशभरात एअर इंडियाचं सर्व्हर डाउन; दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT