Union Minister Murli Mohol speaks to Pune Police officials over Gautami Patil accident case, demanding strict action. Saam Tv
Video

मोठी बातमी! गौतमी पाटील प्रकरणात पुणे पोलिसांना थेट केंद्रीय मंत्र्याचा फोन|VIDEO

Gautami Patil Accident: गौतमी पाटीलच्या अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पीडितांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी थेट पुणे पोलिसांना फोन करून कडक कारवाईचे निर्देश दिले आहे.

Omkar Sonawane

गौतमी पाटीलच्या कारला झालेल्या अपघाताच्या तपासाला वेग आला आहे. हा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून, पोलिसांच्या दोन टीम तपासासाठी रवाना झाल्या आहेत. वाहनचालकाच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले गेले आहेत. अपघातानंतर गौतमी पाटीलची कार टोईंग व्हॅनद्वारे घटनास्थळावरून हलवण्यात आली होती. ही टोईंग व्हॅन नेमकी कोणी आणली होती, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. दरम्यान, अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन तपास योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी थेट पुणे पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT