gas cylinder blast in Chhatrapati Sambhajinagar Saam TV
Video

Sambhajinagar News | संभाजीनगरमध्ये वाहनात सिलेंडर भरताना स्फोट | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar Today News | कारमध्ये सिलेंडर भरताना मोठा स्फोट झालाय. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या निमखेडा इथं घडलीये.

Saam TV News

छत्रपती संभाजीनगर : वाहनात सिलेंडर भरताना मोठा स्फोट झालाय. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या निमखेडा इथं घडलीये. या घटनेनं अख्ख गाव हादरून गेलंय. एका ओम्नी कारमध्ये गॅस भरत असताना गाडीनं अचानक पेट घेतला. त्यानंतर गॅसची टाकी बाजूला असणाऱ्या एका गॅरेजला जाऊन आदळली. त्यामुळे स्फोट होऊन मोठा भडका उडाला. त्यामुळे याठिकाणी गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. दहा किलोमीटर अंतरावर स्फोटचा मोठ्या प्रमाणात आवाज आला. या स्फोटामुळे दुकान पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. पण या घटनेत किती जण जखमी झालेत. यासंदर्भातील माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : पैशांची बरसात अन् घरात आनंद! १२ राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT