Gadchiroli Saam TV
Video

Gadchiroli : गडचिरोलीला रेड अलर्ट, पूरामुळे भामरागडचा संपर्क तुटला | VIDEO

Red Alert : गडचिरोली जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी केलाय. पर्ल कोटा नदीला पूर आल्यामुळे भामरागडचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून, हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पर्ल कोटा नदीला पूर आल्याने भामरागडचा गडचिरोलीशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागानुसार पुढील २४ ते ४८ तास भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांना अनावश्यकपणे घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.सततच्या पावसामुळे नद्यांचे पाणी धोरण रेषेवर असून, स्थानिक यंत्रणा सतर्क आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार; भाजप सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Pratap Sarnaik: अखेर पालीकरांचे स्वप्न पूर्ण! अत्याधुनिक बसस्थानक उभारणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: मराठा अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळमध्ये चर्चा सुरू

Shocking: पैशांच्या हव्यासापोटी आईनेच केली पोटच्या दोन मुलांची विक्री, तिघांना अटक; प्रियकर फरार

SCROLL FOR NEXT