Gadchiroli Latest News:  Saamtv
Video

VIDEO: कलियुगातला श्रावणबाळ! वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी कावड घेऊन १८ किमी चालला! हृदयस्पर्शी व्हिडिओ बघा

Gadchiroli Latest News: जखमी पित्याच्या उपचारासाठी तब्बल १८ किलोमीटरची पायपीट करुन रुग्णालयात दाखल केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडली.

Gangappa Pujari

जखमी पित्याच्या उपचारासाठी तब्बल १८ किलोमीटरची पायपीट करुन रुग्णालयात दाखल केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडली. आपल्या पित्यासाठी केलेल्या या धडपडीसाठी कलयुगातील श्रावणबाळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचं झालं असं की, भामरागड तालुक्यात अतिदुर्गम गावातल्या शेतात काम करताना मालू मज्जी हे शेतात घसरून पडल्याने जखमी झाले होते.

वेदनेने विव्हळत असलेला पित्याला रुग्णालयात मिळण्याचा निर्णय मुलाने केला. मात्र कुठलंही वाहन नसल्याने खाटेची कावड तयार करून वडिलांना त्यावर झोपवून 18 किलोमीटरचा चिखल तुडवत त्याने प्रवास केला वाटेत भरलेली नदी होती, लहानशा होडीतून पलीकडे जाऊन वडिलांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर त्याच कावडीवर वडिलांना घेऊन तो भटपार येथे परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडं? आमदारानं अजितदादांचं नाव घेऊन भाजपला डिवचलं

Rice Pakora Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चटपटीत अन् क्रिस्पी तांदळाचे भजी; ५ मिनिटांत होतील तयार

Fruit Cake Recipe: लहानमुलांसाठी या विकेंडला बनवा टेस्टी फ्रूट केक, वाचा सोपी रेसिपी

सलग सुट्ट्यांच्या आनंदात सुस्साट 'सुटले'; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कोंडीत अडकले, VIDEO

Beed News : बीडमध्ये १४ वर्षीय मुलीचा बालविवाह, बनावट आधारकार्डवर छापली खोटी जन्मतारीख; पोलिसांनी उधळला डाव

SCROLL FOR NEXT