Nana Patle Future CM?  Saam Tv
Video

Nana Patole: भावी मुख्यमंत्री 'नाना पटोले'? सत्कार समारंभात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी!

Congress News: काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या सत्कार समारंभात भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांच्या नावाची कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि प्रभारी चेन्नीथलांचा सत्कार समारंभ ठेवला होता.या सत्कार समारंभात भावी मुख्यमंत्री म्हणून 'नाना पटोले' 'नाना पटोले' अशा घोषणा काँग्रेस (Congress ) कार्यकर्त्यांनी केल्या.दरम्यान विशेष म्हणजे या घोषणा प्रभारी चेन्नीथलांच्या समोरच करण्यात आल्या.कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या या घोषणांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता नाना पटोलेच भावी मुख्यमंत्री होणार का अशा चर्चा रंगु लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

Success Story: लहानपणीचं स्वप्न पूर्ण, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS केशव कुमार चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास

Summer Skin Care: कडक उन्हातही टॅनिंग होणार नाही! फॉलो करा या सोप्या स्किन केअर टिप्स

Ashok Kharat Case: अनामिका बोट का कापलं? २ सप्टेंबरच्या फोटोचं सत्य काय? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं

माज उतरलेला नाही; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT