VIDEO: पंढरपूरात Ajay Baraskar महाराजांची चार चाकी गाडी जाळली Saam TV
Video

VIDEO: पंढरपुरात Ajay Baraskar महाराजांची चार चाकी गाडी जाळली.

Ajay Baraskar Maharaj News: पंढरपुरात अजय बारस्कर महाराजांची चार चाकी गाडी अज्ञातांनी जाळली, पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Uday Satam

पंढरपुरात अजय बारस्कर महाराजांची चार चाकी गाडी जाळल्याची घटना समोर आली आहे. अजय बारस्कर आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले होते. भटुंबरे गावातील पंडीत शेंबडे यांच्या शेतात त्यांनी आपली गाडी पार्क केली होती. ती गाडी जाळण्यात आली आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलिकडेच अजय बारस्कर यांना धमक्यांचे फोन येत होते अशी माहिती समोर येत आहे. मध्यंतरी अजय बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केला होता, त्यानंतर ही गाडी जाळण्यात आल्यामुळे या प्रकरणांचा काही संबंध आहे का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वडाळ्यातील निवडणूक कार्यालयावर मनसेची धडक

EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

Aadi Anant Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील हळवा प्रवास; अशोक सराफ- संकर्षण कराडेचा 'आदि-अनंत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Papaya : रिकाम्या पोटी पपई खाल्ली तर शरीरात काय बदल होतात?

CJP Protest: रांका, दास अन् शिंदे, CJP च्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अभिजीत दीपके आज दिल्लीत परत येणार

SCROLL FOR NEXT