Shinde Group SaamTv
Video

VIDEO : शिंदे गटाला 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळणार | Marathi News

Shivsena Eknath Shinde Group : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 57 आमदार निवडून आले आहेत. त्यात आता शिंदेसेनेला 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळणार आहे.

Saam Tv

शिंदे गटाला आता चार अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सध्या शिवसेना धनुष्यबाणावर 57 विजयी आमदार आहेत. त्यात आता अपक्ष समर्थक 4 आमदारांचा पाठिंबा शिंदेसेनेला मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महायुती सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यात शिंदे गटाचे 57 अधिकृत आमदार चिन्हावरून निवडून आलेले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाला 4 अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे शिंदेसेनेची ताकद अजून वाढणार असल्याचं दिसत आहे. त्यादृष्टीने आता चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा आकडा 61 वर पोहोचणार आहे. यानंतर आता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गट ओळखला जाणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: मुंबईचा विश्वासू खेळाडू हैदराबादच्या ताफ्यात! लागली ११.२५ कोटींची बोली

Devendra Fadanvis News : राज्याच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, देवेंद्र फडणवीसांचं जनतेसाठी खास पत्र

Maharashtra Politics : नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

Maharashtra News Live Updates: 26 नोव्हेंबरनंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येणार

SCROLL FOR NEXT