Former MLA Nirmala Gavit injured after being run over by a car in Nashik; police begin investigation. Saam Tv
Video

अपघात की घातपात? शिंदे गटाच्या माजी आमदाराला वाहनाने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद, VIDEO

Police Investigation Into Nirmala Gavit: नाशिकमध्ये शिंदे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत दिसली आहे.

Omkar Sonawane

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला आहे. आपल्या नातवाला घराबाहेर फिरवत असताना मागून आलेल्या एका चारचाकी गाडीने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. गावित यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या नातवासोबत घराबाहेर फिरत असताना कार चालकाने त्यांना उडवलं. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडला की यामागे अन्य काही कारण आहे याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : मानसिक ताण वाढणार, अपशब्द वापरणे टाळावे; ५ राशींच्या लोकांनी पार्टनरला चुकूनही दुखवू नका

BJP- Congress Alliance: मोठी बातमी! भाजप आणि काँग्रेसची युती; अंबरनाथमधील नवं राजकीय समीकरण

Chocolate Coffee Recipe: कॉफी प्यायला आवडते? मग एकदा घरच्या घरी ट्राय करा टेस्टी आणि रिफ्रेशिंग चॉकलेट कॉफी

Maharashtra Live News Update : बदलापुरात मनसेच्या संगीता चेंदवणकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Horoscope Wednesday: प्रेमाची नाती बहरतील अन् अडकलेले पैसे मिळतील; वाचा बुधवारचे राशी भविष्य

SCROLL FOR NEXT