श्री वासुदेव सत्रे
ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक
मोबाईल नंबर - 9860187085
राशीभविष्य, दिनांक १२ मार्च २०२६
मेष : आज महत्वाचा दिवस ठरेल. शैक्षणिक कामांकडे अधिक कल राहील.
वृषभ : रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आत्मविश्वासाने काम केल्याने उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन : भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक बाबतीत काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
कर्क : आज दिवसभर आत्मविश्वास चांगला राहील. कुटुंबातले वाद टाळण्यासाठी वाणीवर ताबा ठेवावा लागेल.
सिंह : व्यवसाय आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आनंदाची बातमी मिळेल.
कन्या : वैयक्तिक आयुष्यात अडचणीचा सामना करावा लागेल.आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
तुळ : तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. थोडा आराम करावा लागेल.
वृश्चिक : पार्टनरच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कार्यालयात अडचणी येऊ शकतात.
धनु : वैयक्तिक आयुष्यातील महत्वाचा काळ आहे. पार्टनरला साथ दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
मकर : खर्च वाढल्यामुळे चिंता वाढू शकते. पार्टनरसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
कुंभ : उत्पन्नात वाढ होऊ शकते. मनात अस्वस्थता जाणवेल. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मीन : जुन्या मित्रांची अचानक भेट होईल. वैयक्तिक आयुष्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.