Former Mumbai Mayor Kishori Pednekar amid speculation over her absence from the Thackeray faction’s first candidate list. Saam Tv
Video

माजी महापौरांना डच्चू? ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत किशोरी पेडणेकरांचे नाव नाही, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Uddhav Thackeray Shiv Sena First Candidate List News: ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात अनेक मोठमोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आज ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलांचे नाव दिसून येत आहे. अशातच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना सध्या वेटिंगवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून 40 पेक्षा जास्त शिवसैनिकांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नाही. यानंतर पेडणकेर या मातोश्रीवर दाखल झाल्या असून उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले असले तरी त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकच संभ्रम वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे हाती घेतलेले लाखमोलाचे काम पूर्ण होणार

Chanakya Niti: तुमच्याही आजूबाजूला टॉक्सिक लोक खूप आहेत? कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितल्या 5 सिक्रेट टिप्स

Mumbai-Pune : मुंबई-पुण्याजवळ कॅम्पिंगसाठी खूपच सुंदर लोकेशन, पाहा नेमकं कसं जायचं?

Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?

उमेदवारीवरून मातोश्रीबाहेर महिलांचा गराडा; हालीम शेख यांच्या उमेदवारीला विरोध|VIDEO

SCROLL FOR NEXT