Former Mayor Rashid Mamu during a press conference after filing a complaint with the police in Chhatrapati Sambhajinagar. Saam Tv
Video

नुकताच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या माजी महापौराची पोलीस ठाण्यात धाव; नेमकं काय घडलं? VIDEO

Former Mayor Rashid Mamu Police Complaint: ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर माजी महापौर रशीद मामु यांनी बदनामी आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करत पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

Omkar Sonawane

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटात प्रवेश करणारे रशीद मामु यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. काही पक्ष हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियावर माझी बदनामीही करण्यात येत आहे. यासंदर्भात आपण पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याची माहिती माजी महापौर रशीद मामू यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. मी उद्धवसेनेत प्रवेश केल्यापासून काही राजकीय पक्षांनी बदनामीचा विडा उचलला असून, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जात आहेत असे रशीद मामु म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

Eye Yoga Exercise: चष्मा घालवायचा आहे? रोज फक्त 5 मिनिटे करा हा 'आय योगा'

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक-CM फडणवीस

Shocking: मुलगा झाल्यामुळे १ लाख मागितले, पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांना राग अनावर; महिलेवर गोळ्या झाडल्या

Crime News: नवऱ्याची हत्या केली नंतर मृतदेहाजवळ बसून पत्नीनं पाहिला अश्लील व्हिडिओ; धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT