First glimpse of the modern terminal at Navi Mumbai International Airport before inauguration. Saam Tv
Video

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या आधुनिक टर्मिनलची खास पहिली झलक|VIDEO

First Look Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहिली झलक आता समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ऑक्टोबर रोजी याचे उद्घाटन करणार आहेत.

Omkar Sonawane

नवी मुंबई येथील नवीन विमातळ सज्ज झाले असून याचा पहिला लुक हा सामोर आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी या भव्य विमानतळाचे उद्घाटन करणार आहे. विमानतळाची आतमधील टर्मिनल्सची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या अत्याधुनिक विमानतळाची काही दृश्ये ही आता समोर आलो आहेत. या विमानतळावर पोहोचण्यासाठी कोस्टलरोड द्वारे ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून रोड कनेक्टीव्हीटी होणार आहे. ज्यामुळे नागरिकांना कमी वेळात विमानतळावर पोहोचता येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना केली जात आहे. 1160 हेक्टरवर हे विमानतळ उभारले आहे. या विमानतळावर दोन रनवे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हत्तीची मूर्ती असावी की नाही?

Akola : 'त्या' २ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मिळणार आर्थिक मदत; कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

Shocking: इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय, नवरा ग्राहक आणायचा अन् बायको...

ITR Refund Update : ITR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही खात्यात रिटर्न जमा झाला नाही? जाणून घ्या ७ सोप्या स्टेप्स

Nilesh Ghaywal: २४ गुन्हे, फिल्मी स्टाइल हत्या; निलेश घायवळच्या गुंडगिरीची कुंडली आली बाहेर

SCROLL FOR NEXT