Chhatrapati Shivaji Maharaj  Saam TV
Video

Chhatrapati Shivaji Maharaj News: अखेर शिवकालीन वाघनखांची प्रतिक्षा संपली...

सातारकरांची उत्सुकता वाढवणारी बातमी समोर येत आहे. लंडनमध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं अखेर भारतात आणण्यात येणार आहेत.

Saam TV News

सातारकरांची उत्सुकता वाढवणारी बातमी समोर येत आहे. लंडनमध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं अखेर भारतात आणण्यात येणार आहेत. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाघनखं भारतात येणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाघनखांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT